"कामाचा सेटअप करा" "अरेरे!" "कार्य प्रोफाईल सेट करा" "तुमची संस्था हे प्रोफाईल नियंत्रित करते आणि ते सुरक्षित ठेवते. तुम्ही आपल्या डिव्हाइसवरील अन्य प्रत्येकगोष्ट नियंत्रित करता." "तुमची संस्‍था या डिव्‍हाइसचे नियंत्रण करेल आणि त्यास सुरक्षित ठेवेल." "खालील अ‍ॅपला या प्रोफाईलमध्‍ये प्रवेश करण्‍याची आवश्‍यकता असेल:" "खालील अ‍ॅप तुमचे डिव्हाइस व्यवस्‍थापित करेल:" "पुढील" "कार्य प्रोफाइल सेट अप करत आहे..." "तुमचा आयटी ॲडमिन सेटिंग्ज, कॉर्पोरेट अ‍ॅक्सेस, अ‍ॅप्स, परवानग्या, डेटा आणि या प्रोफाइलशी संबंधित नेटवर्क अ‍ॅक्टिव्हिटी तसेच तुमचा कॉल इतिहास व संपर्क शोध इतिहास मॉनिटर आणि व्यवस्थापित करू शकतो. अधिक माहितीसाठी आणि तुमच्या संस्थेच्या गोपनीयता धोरणांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या आयटी ॲडमिनशी संपर्क साधा." "तुमच्या IT अ‍ॅडमिनकडे सेटिंग्ज, कॉर्पोरेट अ‍ॅक्सेस, अ‍ॅप्स, परवानग्या आणि या डिव्हाइसशी संबंधित तुमच्या नेटवर्क अ‍ॅक्टिव्हिटीसह डेटा, त्याचप्रमाणे तुमच्या डिव्हाइसचे स्थान, कॉल इतिहास आणि संपर्क शोध इतिहास यांचे परीक्षण आणि व्यवस्थापन करण्याची क्षमता आहे. तुमच्या संस्थेच्या गोपनीयता धोरणांसह अधिक माहितीसाठी तुमच्या IT ॲडमिनशी संपर्क साधा." "चोरीपासून-संरक्षण वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, आपल्याकडे आपल्या डिव्हाइससाठी पासवर्ड-संरक्षित स्क्रीन लॉक असणे आवश्यक आहे." "तुमच्या संस्थेच्या गोपनीयता धोरणांसह अधिक माहितीसाठी, तुमच्या IT अ‍ॅडमिनशी संपर्क साधा." "अधिक जाणून घ्या" "रद्द करा" "ठीक आहे" "मी संमती देतो" "ही लिंक प्रदर्शित करता येणार नाही." "वर नेव्‍हिगेट करा" "अटी" "कार्य प्रोफाइल माहिती" "व्यवस्थापित डिव्हाइस माहिती" "कार्य प्रोफाईल" "विद्यमान प्रोफाइल हटवायचे?" "तुमची आधीपासून एक कार्य प्रोफाइल आहे. ती खालील अ‍ॅप वापरून व्यवस्थापित केली जाते:" "पुढे जाण्यापूर्वी, ""हे वाचा""." "तुम्ही सुरू ठेवल्यास, या प्रोफाईल मधील सर्व अ‍ॅप्स आणि डेटा हटवला जाईल." "हटवा" "रद्द करा" "तुमचे कार्य प्रोफाइल सेट करण्यासाठी, तुमचे डिव्हाइस एंक्रिप्ट करणे आवश्यक आहे. यासाठी काही वेळ लागू शकतो." "हे डिव्हाइस सेट करण्यासाठी, ते प्रथम एंक्रिप्ट करणे आवश्यक आहे. यासाठी कदाचित काही वेळ लागू शकतो." "हे डिव्हाइस एंक्रिप्ट करायचे?" "एंक्रिप्ट करा" "एंक्रिप्शन पूर्ण" "तुमचे कार्य प्रोफाईल सेट करणे सुरू ठेवण्यासाठी टॅप करा" "तुमचे कार्य प्रोफाईल सेट करणे शक्य झाले नाही. आपल्या IT विभागाशी संपर्क साधा किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करा." "कार्य प्रोफाइल जोडू शकत नाही" "कामाची प्रोफाइल बदलू किंवा काढू शकत नाही" "या डिव्हाइसवर कार्य प्रोफाइल जोडता येत नाही. तुम्हाला प्रश्न असल्यास, तुमच्या IT अ‍ॅडमिनशी संपर्क साधा." "डिव्हाइस लाँचर बदला" "हे लाँचर अ‍ॅप आपल्या कार्य प्रोफाइलद्वारे वापरले जाऊ शकत नाही" "रद्द करा" "ठीक आहे" "वापरकर्ता सेटअप अपूर्ण" "कार्य डिव्‍हाइसचा वापरकर्ता" "कार्य डिव्हाइस सेट अप करत आहे..." "सेटअपसाठी आवश्यक असणार्‍या एंक्रिप्शनला हे डिव्हाइस अनुमती देत नाही. मदतीसाठी, तुमच्या IT ॲडमिनशी संपर्क साधा." "सेटअप थांबवून डिव्हाइस रीसेट करायचे?" "हे तुमचे डिव्हाइस रीसेट करेल आणि तुम्हाला पहिल्या स्क्रीनकडे परत नेईल" "सेट करणे थांबवायचे आणि तुमचे डिव्हाइस डेटा मिटवायचा?" "रद्द करा" "ठीक आहे" "रीसेट करा" "प्रोफाइल सेट करू शकत नाही" "डिव्हाइस सेट करू शकत नाही" "काहीतरी चूक झाली" "डिव्हाइस सेट करता आले नाही. मदतीसाठी, तुमच्या IT ॲडमिनशी संपर्क साधा." "मदतीसाठी तुमच्या IT ॲडमिनशी संपर्क साधा" "हे डिव्हाइस रीसेट करा आणि पुन्हा सेट करण्याचा प्रयत्न करा" "डिव्हाइस आधीच सेट केले आहे" "वाय-फाय शी कनेक्ट करता आले नाही" "तुमच्या डिव्हाइसचे रीसेट संरक्षण सुरू केलेले आहे. मदतीसाठी, तुमच्या IT अ‍ॅडमिनशी संपर्क साधा." "मिटवत आहे" "कृपया प्रतीक्षा करा..." "Checksum एररमुळे ॲडमिन अ‍ॅप वापरता आले नाही. मदतीसाठी, तुमच्या IT ॲडमिनशी संपर्क साधा." "ॲडमिन अ‍ॅप डाउनलोड करणे शक्य झाले नाही" "ॲडमिन अ‍ॅप वापरू शकत नाही. त्याचे घटक गहाळ आहेत किंवा करप्ट झालेले आहेत. मदतीसाठी, तुमच्या IT ॲडमिनशी संपर्क साधा." "ॲडमिन अ‍ॅप इंस्टॉल करणे शक्य झाले नाही" "सेट करणे थांबवायचे?" "नाही" "होय" "रद्द करत आहे..." "प्रोफाईल सेटअप थांबवायचे?" "तुम्ही तुमचे कार्य प्रोफाइल नंतर तुमच्या संस्थेच्या डिव्हाइस व्यवस्थापन अ‍ॅपमध्ये सेट करू शकता" "सुरू ठेवा" "थांबा" "डिसमिस करा" "तुम्ही अशी कार्य प्रोफाइल तयार करणार आहात जिचे आपल्या संस्थेद्वारे व्यवस्थापन आणि परीक्षण केले जाईल. अटी लागू होतील." "तुम्ही अशी कार्य प्रोफाइल तयार करणार आहात जिचे आपल्या संस्थेद्वारे व्यवस्थापन आणि परीक्षण केले जाईल. %1$s कडील अटी लागू होतील." "आपल्या कार्य अ‍ॅप्ससाठी प्रोफाइल तयार केले जाईल. या प्रोफाइलचे आणि आपल्या उर्वरित डिव्हाइसचे आपल्या संस्थेद्वारे व्यवस्थापन आणि परीक्षण केले जाईल. अटी लागू होतील." "आपल्या कार्य अ‍ॅप्ससाठी प्रोफाइल तयार केले जाईल. या प्रोफाइलचे आणि आपल्या उर्वरित डिव्हाइसचे आपल्या संस्थेद्वारे व्यवस्थापन आणि परीक्षण केले जाईल. %1$s कडील अटी लागू होतील." "हे डिव्हाइस %1$s कडून व्यवस्थापित केले जाईल, त्याचे परीक्षण केले जाईल आणि ते सुरक्षित ठेवले जाईल. अटी लागू होतील. %2$s" "हे डिव्हाइस %1$s कडून व्यवस्थापित केले जाईल, त्याचे निरीक्षण केले जाईल आणि ते सुरक्षित ठेवले जाईल. %2$s च्या अटी लागू होतील. %3$s" "ही लिंक सुरक्षित नाही आणि डिव्हाइस सेटअप पूर्ण होईपर्यंत उघडली जाऊ शकत नाही: %1$s" "अधिक जाणून घेण्यासाठी, तुमच्या %1$s शी संपर्क साधा." "तुम्हाला प्रश्न असल्यास, तुमच्या IT ॲडमिनशी संपर्क साधा" "सेटअप पूर्ण झाला नाही. मदतीसाठी, तुमच्या IT ॲडमिनशी संपर्क साधा." "मदतीसाठी, तुमच्या IT ॲडमिनशी संपर्क साधा" "IT ॲडमिन" "%1$s पुढील अ‍ॅप वापरून या डिव्हाइसचे व्यवस्थापन आणि परीक्षण करेल:" "तुमची संस्‍था" "तुमची संस्था" "अटी पहा" "स्वीकारा व सुरू ठेवा" "मागे" "तुमचे डिव्हाइस सेट करा" "तुम्ही ज्या पद्धतीने कार्य करता ती पद्धत बदला" "वैैयक्तिक मधून कार्य स्वतंत्र करा" "कार्यसंबंधित ॲप्ससाठी एक ठिकाण" "तुमचे काम पूर्ण झाल्‍यानंतर बंद करा" "तरतूद" "CA प्रमाणपत्रे सेट करत आहे" "तुमची प्रोफाइल सेट करा" "कार्य प्रोफाइल वापरून, तुम्ही वैयक्तिक डेटामधून कार्य डेटा वेगळा करू शकता" "कार्य प्रोफाइल वापरून, तुम्ही तुमचे कार्य अ‍ॅप्स एका ठिकाणी ठेवू शकता" "तुमचे प्रोफाईल सेट करा. एंक्रिप्शन" "तुमचे प्रोफाईल सेट करा. प्रगती दाखवत आहे" "तुमचे डिव्हाइस सेट अप करा" "तुमचे डिव्हाइस सेट करा. एंक्रिप्शन" "तुमचे डिव्हाइस सेट करा. प्रगती दाखवत आहे" "अधिक जाणून घ्‍या बटण" "%1$s आयकन" "%1$s विभाग कॅप्शन." "%1$s विभाग आशय: %2$s" "विस्तृत करा" "संकुचित करा" "दुव्यांच्या सूची अ‍ॅक्सेस करा" "प्रवेश लिंक" "अटी अ‍ॅक्सेस करा" "अटी वाचा" "सूची बंद करा" "सेटअप रद्द करून फॅक्टरी रीसेट करायचे?" "हे सेटअप समाप्त केल्याने तुमचे डिव्हाइस फॅक्टरी रीसेट केले जाईल आणि तुम्हाला प्रथम स्क्रीनवर नेण्यात येईल." "रद्द करा" "डिव्हाइस रीसेट करा" "%1$s आणि %2$s" "%1$s आणि %2$s" "%1$s, %2$s" "%1$s, %2$s" "याला काही मिनिटे लागू शकतात" "तुमची कामाची अ‍ॅप्स या प्रोफाइलमध्ये ठेवली जातील आणि तुमच्या संस्थेकडून व्यवस्थापित केली जातील" "हे डिव्‍हाइस सुरक्षित ठेवले जाईल आणि तुमच्‍या संस्‍थेद्वारे व्‍यवस्‍थापित केले जाईल" "तुमचे ऑफिसचे डिव्हाइस सेट करण्यासाठी तयार होत आहे…" "ॲडमिन अ‍ॅप सेट करत आहे" "हे डिव्हाइस तुमच्या संस्थेचे आहे" "हा फोन व्यवस्थापित आणि मॉनिटर करण्यासाठी पुढील अ‍ॅप वापरले जाईल" "तुमचे खाते व्यवस्थापित केले आहे" "सुरक्षा धोरणे लागू करण्यासाठी तुमचा आयटी ॲडमिन मोबाइल डिव्हाइस व्यवस्थापनाचा वापर करतो" "कार्य सेटअपसाठी तयार करत आहे…" "चला, तुमची कार्य प्रोफाइल सेट करू या" "कार्य अ‍ॅप्स तुमच्या कार्य प्रोफाइलमध्ये ठेवली जातात" "तुमचे काम संपल्यावर कार्य अ‍ॅप्स थांबवा" "तुमच्या आयटी अ‍ॅडमिनला तुमच्या कार्य प्रोफाइलमधील डेटा दिसतो" "तुमचे कार्य प्रोफाइल सेट करत आहे…" "कार्य अ‍ॅप्स तुमच्या कार्य प्रोफाइलमध्ये ठेवली जातात. तुमचे काम संपल्यावर तुम्ही तुमची कार्य अ‍ॅप्स थांबवू शकता. तुमच्या आयटी अ‍ॅडमिनला तुमच्या कार्य प्रोफाइलमधील डेटा दिसतो." "चला तुमचे कार्य डिव्हाइस सेट करू या" "तुमची कार्य अ‍ॅप्स तुमच्या हाताशी ठेवा" "हे डिव्हाइस खाजगी नाही" "तुमच्या आयटी अ‍ॅडमिनला कदाचित या डिव्हाइसवरील तुमचा डेटा आणि अ‍ॅक्टिव्हिटी पाहता येईल." "तुमची अ‍ॅक्टिव्हिटी आणि डेटा" "अ‍ॅप परवानग्या" "तुमचा आयटी ॲडमिन या डिव्हाइसवर मायक्रोफोन, कॅमेरा यांसारख्या ॲप्सच्या आणि स्थानासंबंधित परवानग्या सेट करू शकतो." "तुमचे डिव्हाइस सेट करत आहे…" "तुमची work apps सहजरीत्या अ‍ॅक्सेस करण्यासाठी हे डिव्हाइस वापरा. हे डिव्हाइस खाजगी नाही, त्यामुळे तुमच्या IT अ‍ॅडमिनला कदाचित तुमचा डेटा आणि अ‍ॅक्टिव्हिटी पाहाता येईल." "तुमची work apps सहजरीत्या अ‍ॅक्सेस करण्यासाठी हे डिव्हाइस वापरा. हे डिव्हाइस खाजगी नाही, त्यामुळे तुमच्या IT अ‍ॅडमिनला कदाचित तुमची अ‍ॅक्टिव्हिटी आणि डेटा पाहाता येईल. तुमचा IT ॲडमिन या डिव्हाइसवर मायक्रोफोन, कॅमेरा यांसारख्या ॲप्सच्या आणि स्थानासंबंधित परवानग्या सेटदेखील करू शकतो." "हे डिव्हाइस तुमच्या आयटी ॲडमिन परत करा" "मागील स्क्रीनवर जा किंवा हे डिव्हाइस रीसेट करा आणि ते तुमच्या आयटी ॲडमिनला परत करा." "सेट करणे रद्द करा" "डिव्हाइस रीसेट करा आणि परत करा" "कार्य प्रोफाइलमध्ये ठेवलेली तुमची कार्य अ‍ॅप्स आयटी ॲडमिन व्यवस्थापित करतात" "वैयक्तिक अ‍ॅप्स कामासंबंधी अ‍ॅप्सहून वेगळी व लपवलेली असतात" "तुमचा आयटी ॲडमिन हे डिव्हाइस नियंत्रित व काही ॲप्स ब्लॉक करू शकतो" "कार्य अ‍ॅप्स तुमच्या कार्य प्रोफाईलमध्ये ठेवली जातात आणि तुमच्या आयटी ॲडमिनद्वारे व्यवस्थापित केली जातात. वैयक्तिक अ‍ॅप्स कार्य अ‍ॅप्सपासून वेगळे आणि लपवलेले असतात. तुमचा आयटी ॲडमिन हे डिव्हाइस नियंत्रित आणि विशिष्ट ॲप्स ब्लॉक करू शकतो." "फक्त एक सेकंद…" "गोपनीयता रिमाइंडर" "तुमच्या IT अ‍ॅडमिनला कदाचित या डिव्हाइसवरील तुमचा डेटा आणि अ‍ॅक्टिव्हिटी पाहता येईल" "हे डिव्हाइस %s द्वारे पुरवले गेले आहे" "या डिव्हाइससाठी पेमेंट करा" "%1$s%2$s ॲप इंस्टॉल करू शकतो जेणेकरून, तुम्ही हे डिव्हाइस वापरून पेमेंट करू शकता." "हे डिव्हाइस प्रतिबंधित केले जाऊ शकते" "तुम्ही पेमेंट न केल्यास, %1$s या डिव्हाइसवरील अ‍ॅक्सेस मर्यादित करू शकतो." "डिव्हाइस सेट करू शकत नाही. तुमच्या आयटी ॲडमिनशी संपर्क साधा आणि \"चुकीचे चेक्सम\" चा संदर्भ द्या." "नंतर पुन्हा प्रयत्न करा किंवा मदतीसाठी तुमच्या आयटी ॲडमिनशी संपर्क साधा" "डिव्हाइस सेट करू शकत नाही. तुमच्या आयटी ॲडमिनशी संपर्क साधा आणि \"नसलेले किंवा करप्ट झालेले घटक\" चा संदर्भ द्या." "सेट करत आहे…"